Skip to main content

Current

गडकिल्ले , हाॕटेल आणि destination marriage साठी भाडेतत्वावर देणे संबंधीच्या वादासंदर्भात आपल्या काही संघटनांनी संपुर्ण बंद पुकारला आहे .हेपण आपल्या भावना  प्रगट करण्याचे चांगले माध्यम आहे माञ यापेक्षा प्रभावी माध्यमांचा वापर  मराठा समाजाने केला पाहीजे. यावर सरकारी सावरासावर सुदधा येईल.
              संपूर्ण बंद सोबत या लोकांच्या विरोधी मानसिकतेचा सखोल अभ्यास आपण  करायला पाहीजे या लोकांना वेगवेगळ्या मार्गाने वैचारिक , प्रत्यक्ष व वेगवेगळ्या स्तरावर घेराव घाला , यासाठी वेगवेगळे  साधने , मार्ग वापरता येतील . # सारख्या मोहीमा चालवता येतील केवळ बंद व मोर्च्यांनी आता भागणार नाही.
     बंद, मोर्च्यां मूळे विरोधकांना आपल्या विरोधी कारवाया करण्यासाठी कारणे मिळतात ,कारण सर्वच बांधव एकसमान प्रतीक्रीया देत नाहीत आणि मग मराठा मोर्च्यांप्रमाणे त्यांचेवर केसेस दाखल केल्या जातात आणि त्याचे परीणाम केवळ त्यांनाच भोगावे लागतात आपले विरोधी विचार इतके मोठे व कुटील असतांना आपण केवळ तोडक्या मोडक्या विचार व पद्धतींनी लढणे शक्य नाही. त्यात उच्च नियोजन आणि उच्च संसाधने आपण वापरली पाहीजे की ज्यामुळे विरोधकांनी भविष्यात अशी पावले उचलतांना दहा वेळा विचार केला पाहीजे. म्हणजे प्रत्येक वेळेस असे रस्त्यावर उतरण्याचे काम पडणार नाही.
  बंद व मोर्च्यांना वेगवेगळे वळण विरोधकांना देता येऊ शकते. आपले दैवत व दैवताने दीलेला वारसा आपल्याला मोठा करत न्यायचा आहे इतर कुणालाही ञास न होता .
    आज सरकारकडे  खुप साधने आहेत ,सरकार कायदा ,पोलीस ईत्यादींचा सुद्धा वापर करु शकते तसा त्यांनी यापुर्वी केला सुद्धा .
    सरकारी मालमत्तांचे नुकसान हे आपलेच नुकसान
आहे . खरे विरोधक या भुमिकांना मांडणारे व चालवणारे आहेत ते सरकार असो सरकारी यंत्रणा असो की इतर कुणी यांचे विरोधात आपल्याला खुप मोठ्या प्रमाणात लढा उभारावा लागणार आहे. आणि यासाठी सर्वांनीच सक्रीय असले पाहीजे. आता वेळ आली आहे की आपल्या उच्च शिक्षीत व श्रिमंत मंडळींनी सुद्धा आपापल्या भुमिका पार  पाडण्याची यासाठी प्रथम महाराष्ट्रभर व्यापक धोरणांची आखणी होणे गरजेचे आहे  बाकी सर्व सहज जुळुन येईल इतकी  पुण्याई आहे आपल्या दैवताची.
                 -  हे दोन शब्द छञपतीं चरणी समर्पीत.

Comments

Popular posts from this blog

Recalculate The world - 3

             मंदीत संधी सद्या भारतात ओरड होत असलेली आर्थिक मंदी ही काही ठराविक उद्योगांमध्येच दीसुन येते. हे उद्योग उपभोग्य व प्रतीष्ठेची प्रतीके आसलेल्या उत्पादनाची आहेत.  निसर्गाच्या पर्यायाने मानवाच्या विनाशासाठी कारणीभूत  असलेल्या उद्योगांमध्येच त्याचे प्रमाण अधिक जाणवते आहे. जिवणासाठी आवश्यक मुलभूत गरजांच्या  उद्योगांमध्येच त्याचे इतके प्रमाण जाणवत नाही.  राहीली पारलेची गोष्ट तर ही बिस्कीटे मानवासाठी आरोग्यवर्धक व पोषण घटक पुरवणारे अन्न नाही.    औद्योगिक  क्रांतीनंतर जग खुप वेगवेगळ्या वळणावरुण गेले आहे . खुप वेळा मंदीचा आनुभव घेतला आहे प्रत्येकवेळेस कारणे वेगवेगळे आहेत. यावेळच्या जागतिक  व भारतीय मंदीत थोडा फरक आहे. आजपर्यंत भारत यामध्ये आपली भुमीका पार पाडण्याइतका सक्षम नव्हता पण आज आहे . आज जगातील बहुतांशी देश आपापल्या अर्थव्यवस्थेच्या संरक्षणासाठी बंदीस्त economy कडे पाउले टाकत आहैत. तर भारतीय अर्थव्यवस्था एका वेगळ्याच प्रकारे वाटचाल करतांना दीसते आहे . मोदी सरकारच्या काळात जागतिक अर्थचक्रातून भारतीय अ...

Recalculate the world 2

चांगुलपणाच्या concept चा विचार चांगला मानुस म्हणजे काय ? ?                   ज्याला मानुसकी आहे                   ज्याला भूतदया आहे             जो सर्वांचे चांगले व्हावे आसा विचार करतो             जो दुरदृष्टीने विचार करतो             जो स्वार्थासाठी दुसऱ्याची माण कापत नाही             जो दुसऱ्याना सन्मान देतो             जो दुसऱ्याना त्यांच्या चांगल्या कामात                                                     मदत करतो              जो दुसऱ्याच्या चुका माफ करुन                                   ...

Recalculate The world - 4

वारकरी संप्रदाय,वैष्णव मार्ग,भगवत धर्म अशा इतरही भक्ती संप्रदायांत मुलांची वाढ होतांना शुद्ध दैवी  संपत्तीचे गुण मुलांमध्ये भरल्या जातात आणि तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते पण जेव्हा तो वर्तमान  सामाजिक व्यवहारात येतो तेव्हा त्याला खालावलेल्या वर्तमान समाजाची काळी बाजू  दीसुन येते समजली तर ठीक नाहीतर तो या औद्योगिक कालखंडातील मानवी दाणवांचा शिकार बनतो .            ब्रिटिशांनी ही भारत असाच संपवून त्यावर आपले साम्राज्य उभे केले आता ब्रिटिश नाहीत पण त्यांचे औद्योगिकरण अजुणही आहे आणि त्यांचे गुण संस्कृती आपल्या मानगुटीवर बसलेली आहे. हा केवळ सांस्कृतिक पराजयाचा प्रश्न नाही तर मानव संसाधनाच्या र्हासाचा कालखंड आहे. औद्योगीकरणाने आपल्याला काय दिले तर केवळ वेग दिला ज्याला आपण काळ सुद्धा म्हणू शकतो यातून मानवी संसाधनाचा विकास झाला का हा प्रश्न अनुत्तरीत राहतो कींवा माझ्यासारख्यांकडे या प्रश्नाचे  उत्तर' नाही 'असे आहे. केवळ GDP, HDI, सारखे निर्देशांक मानव संसाधनाचे संपुर्ण मुल्यांकण करु शकत नाहीत हे निर्देशांक आधूनिक काळानूसार वर्तमान प्रवाहातील मानवा...