भार घेउनी नीज माथ्यावर
महाराष्ट्र देशा महान करा
अमर राहावा आमुचा महाराष्ट्र
सुख-शांतीने भरो सदा
महाराष्ट्र देशा हवेत आता
हजार लाखो शुर जवान
जन्म घेतला जर या देशा
महाराष्ट्रासाठी द्या कर्म दान
भेकड आणि शुद्र वृत्तीने
महाराष्ट्राचे हीत ना होनार
छत्रपतींची तुम्हीच आशा
हे आवाहन करा स्विकार
आज हवे महाराष्ट्र देशा
शुरविर नवयुवक हुशार
दुष्कर्मांचा त्याग करूनी
सोडा आडस कार्य करा
छत्रपतींचे सैनिक तुम्ही
शुरविरांनो सिद्ध करा
सेवा अन् चारित्र्य बडाने
उज्ज्वल या महाराष्ट्रास करा.
साभार-रामकृष्ण मठ
बदल- भारत ऐवजी महाराष्ट्र शब्द
महाराष्ट्र देशा महान करा
अमर राहावा आमुचा महाराष्ट्र
सुख-शांतीने भरो सदा
महाराष्ट्र देशा हवेत आता
हजार लाखो शुर जवान
जन्म घेतला जर या देशा
महाराष्ट्रासाठी द्या कर्म दान
भेकड आणि शुद्र वृत्तीने
महाराष्ट्राचे हीत ना होनार
छत्रपतींची तुम्हीच आशा
हे आवाहन करा स्विकार
आज हवे महाराष्ट्र देशा
शुरविर नवयुवक हुशार
दुष्कर्मांचा त्याग करूनी
सोडा आडस कार्य करा
छत्रपतींचे सैनिक तुम्ही
शुरविरांनो सिद्ध करा
सेवा अन् चारित्र्य बडाने
उज्ज्वल या महाराष्ट्रास करा.
साभार-रामकृष्ण मठ
बदल- भारत ऐवजी महाराष्ट्र शब्द
Comments
Post a Comment