Skip to main content

Posts

Recalculate the world 1

निसर्ग निसर्ग राहिला नाही,  मानुस मानुस राहिला नाही  , राज्यकर्ते राज्यकर्ते राहिले नाहीत , शिक्षक शिक्षक राहिले नाहीत , विद्यार्थी विद्यार्थी राहिले नाही ,डाॕक्टर डाॕक्टर राहिले नाहीत , पोलीस पोलीस राहिले  नाहीत,  ब्राम्हण  ब्राम्हण  राहिले नाहीत क्षञिय क्षञिय राहिले नाही, मानवता शिल्लक राहीलेली नाही. अशा सर्वांनी आपापल्या धर्माचरणाचे आचरण सोडून  आपला आचार धर्म बुडविला आहे , यातील नितीमुल्ये धुळीस मिळाली आहेत , यासाठी recalculate होने फार गरजेचे होउन बसले आहे. सज्जनांचे रक्षन रक्षन आणि दुर्जनांचे भक्षन होने गरजेचे आहे       यदा यदाही धर्मस्य....... 
भारतात काही विशिष्ट गटांचाच विकास  मागील ७० वर्षात झालेला आहे. मात्र  त्या  प्रमाणात खुप  मोठ्या गटांचे स्खलन झालेले दीसुन येईल, भारतात सर्वकाही आलबेल आहे असेपण नाही, भारत आणि इंडिया यांचा अधिक शास्रशुद्ध अभ्यास आपण  म्हणजे[मराठा] समाजाने करने गरजेचे आहे.                                                                                      आपलाच एक मराठा.

महाराष्ट्र देशा

      भार घेउनी नीज माथ्यावर       महाराष्ट्र देशा महान करा       अमर राहावा आमुचा महाराष्ट्र        सुख-शांतीने भरो सदा महाराष्ट्र देशा हवेत आता हजार लाखो शुर जवान जन्म घेतला जर या देशा महाराष्ट्रासाठी द्या कर्म दान        भेकड आणि शुद्र वृत्तीने        महाराष्ट्राचे हीत ना होनार        छत्रपतींची तुम्हीच आशा        हे आवाहन करा स्विकार        आज हवे महाराष्ट्र देशा        शुरविर नवयुवक हुशार दुष्कर्मांचा त्याग करूनी सोडा आडस कार्य करा छत्रपतींचे सैनिक तुम्ही शुरविरांनो सिद्ध करा सेवा अन् चारित्र्य बडाने उज्ज्वल या महाराष्ट्रास करा.               साभार-रामकृष्ण मठ बदल- भारत ऐवजी महाराष्ट्र शब्द
मराठा मंदिर blog वर आपले सहर्ष स्वागत आहे.                                            आपला एक मराठा.